आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी
Instructor: CA Rachana Ranade
Language: Marathi
Validity Period: 365 Days
आर्थिक व्यवस्थापन हा असा विषय आहे जो आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सर्वात दुर्लक्षित आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हेच चित्र पाहायला मिळते.
तुमचा पहिला पगार असो किंवा आयुष्यभर राबून कमावलेली तुमची संपत्ती, जर तुम्हाला त्या पैशांचा व्यवस्थापन करता येत नसेल तर सर्व व्यर्थ जाते.
हा कोर्स महत्त्वाचा आहे कारण यामुळे तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य वापर करू शकता आणि भविष्यात काळजीमुक्त होऊ शकता
This Course includes
- Video Lectures
- Practical Demonstrations
- Quiz
- Downloadable Resources
- Zoom Sessions
- Community
4 Section, 9 Lectures, 4 Quiz, 5 Hrs, 37 Mins