डिकोडिंग प्राईझ ऍक्शन ॲनालिसिस

Instructor: CA Rachana Ranade

Language: Marathi

Validity Period: 365 Days

$161
40% OFF
$96 including 18% GST

पूर्वज्ञान :

टेक्निकल अनालिसिसचे बेसिक ज्ञान आवश्यक 

 

कोणासाठी उपयुक्त?
स्विंग ट्रेडर्स, शॉर्ट-टर्म आणि लॉन्ग-टर्म ट्रेडर्स

हा कोर्स खास का आहे?

  •  तुमचं Technical Analysis एका वेगळ्याच level वर घेऊन जाईल!
  •  AI-powered scanners वापरून 5000+ stocks एका क्लिकमध्ये filter करायला शिकाल!
  •  SEPA, VCP, Darvas Box सारख्या प्रभावी strategies प्रॅक्टिकल examples सहित शिकाल!
  •  Chart pattern असो वा नसो, stock कधी विकत घ्यायचं, कधी add करायचं, target व stop loss कसा ठरवायचा आणि trail कसा करायचा, सगळं शिकाल!
  •  आणि सर्वात महत्त्वाचं, trading मध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी कसं व्हायचं, हेही शिकाल!

कोर्सनंतर तुम्ही:

  • योग्य Entry/Exit Points ओळखू शकाल
  • Market Psychology समजू शकाल
  • Trend Changes आणि Reversals ओळखू शकाल
  • Price, Volume आणि Charts प्रभावीपणे analyse करू शकाल
This Course includes
  • Video Lectures
  • Practical Demonstrations
  • Quiz
  • Downloadable Resources
  • Zoom Sessions
  • Community

Device Requirements For Android And iOS Learners

For Windows & macOS

Windows- 8.1,10,11
Processor-2.67 GHz (dual core) or 3.5 Ghz (Single Core Processor)
RAM- 2GB or more,
Software (.Net Framework)-Microsoft .NET Framework net 4.6.2
Graphics:-NVidia/ATi/Intel Extreme Graphics with minimum 256MB Video RAM and Core Clock 600 MHz
MacOS 12 and Later

For Android Mobile & Android Tab

Android Mobile & Android tab version 5.0 and above

For iPhone/ iPad

iOS 11 or higher, using the latest release of Xcode.

 

Terms and Conditions:

तुम्ही हे प्रॉडक्ट एका Android/iOS आणि एका Windows/macOS डिव्हाइसवर वापरू शकता.

कृपया आधी डिव्हाइस निवडा आणि नंतर निवडलेल्या डिव्हाइसवर Rachana Ranade Regional App डाउनलोड करा.

कोर्सची वैधता खरेदीच्या तारखेपासून ३६५ दिवसांपर्यंत असेल.

जर तुम्हाला कोर्सची मुदत संपल्यानंतर तो पुन्हा पाहायचा असेल, तर तुम्हाला कोर्स पुन्हा खरेदी करावा लागेल.

हे सिंगल स्क्रीन प्रॉडक्ट आहे. ते प्रोजेक्टर किंवा टीव्हीवर स्क्रीनकास्ट करता येणार नाही.

कोर्स नॉन-रिफंडेबल आहे.